Greece Politician Slams Pakistan : पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना मूलभूत अधिकार नाहीत !
ग्रीक नेत्याने पाकव्याक्त काश्मीरवरून पाकिस्तानला सुनावले !
ग्रीक नेत्याने पाकव्याक्त काश्मीरवरून पाकिस्तानला सुनावले !
पूर्वी सराईत गुंड असणारा मुलगा करू लागला धार्मिक कार्य !
हे शिवलिंग पहिल्या किंवा पाचव्या शतकातील असल्याचे मानले जाते.
मंदिराच्या १५० मीटर क्षेत्रात अन्य धर्मीय व्यापार्यांना संधी देऊ नये आणि मंदिराच्या आवारात हिंदूंनीच व्यापार करावा, असे यात निवेदन म्हटले आहे.
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार सहस्रो जिज्ञासू प्रतिदिन साधना करत आहेत. ‘सनातन सांगत असलेल्या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गामुळे गेल्या २५ वर्षांत १२७ साधक संतपदाला पोचले आहेत आणि सहस्रो साधक त्या दिशेने वाटचाल करत आहेत.
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करा आणि कुटुंबाला आनंदी बनवा !
आनंद कसा मिळवायचा ? हे केवळ अध्यात्मशास्त्रच शिकवू शकते. हेच सनातन संस्थेने समाजावर बिंबवले.
फेब्रुवारी २०२४ पर्यंत सनातनचे ३६५ ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. १३ भाषांत ९५ लाख ९६ सहस्र प्रती आतापर्यंत प्रकाशित झाल्या आहेत. लवकरच १ कोटी प्रतींचे मुद्रण पूर्ण होईल !
सनातनचे स्वभावदोष-निर्मूलनाविषयीचे काही ग्रंथ विकत घेतले. ‘ते ग्रंथ वाचतांना त्यांतील विचारांचा माझे शरीर आणि मन यांवर परिणाम होतो’, असे माझ्या लक्षात आले.
वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेल्या सनातन संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने ‘सनातनच्या ग्रंथांमुळे सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य कसे झपाट्याने वाढत आहे ?’, यावर थोडक्यात प्रकाश टाकणारा हा लेख !