मिथ्या म्हणजे काय ?
जे वस्तूतः जसे नाही, तसे ते अज्ञानाने, मोहाने, वैयक्तिक दुर्बलतेने भासणे, हे मिथ्यापणाचे स्वरूप.
जे वस्तूतः जसे नाही, तसे ते अज्ञानाने, मोहाने, वैयक्तिक दुर्बलतेने भासणे, हे मिथ्यापणाचे स्वरूप.
विश्वामित्र हे स्वतः धनुर्विद्येत प्रवीण असूनही यज्ञात विघ्ने आणणार्या राक्षसांचा प्रतिकार त्यांनी स्वतः केला नाही; उलट राम-लक्ष्मणांना मागून आणून त्यांना धनुर्विद्येत प्रवीण करून त्यांच्याकरवी राक्षसांचा संहार केला…
विश्व हिंदु परिषदेच्या कार्यक्रमात न्यायमूर्ती शेखर यादव यांनी भाष्य केल्यानंतर पुरोगाम्यांनी सगळा देश डोक्यावर घेतला ! कपिल सिब्बल यांनी महाभियोग प्रस्तावाची चेतावणी दिली. धर्मांधांसाठी आपला किती जिव्हाळा आहे, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.
१९ व्या शतकाच्या मध्यापासून वर्ष १९६१ पर्यंत चाललेला गोव्याचा स्वातंत्र्यलढा हा राज्याच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या अनेक गोवावासियांच्या शौर्याचा आणि बलीदानाचा पुरावा होता…
युवा पिढीला व्यसनाधीन बनवणार्या‘सनबर्न’ऐवजी गोव्यातील पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे अधिक योग्य !
ज्ञानप्राप्तकर्ते श्री. निषाद देशमुख यांच्यातील स्वभावदोष, अहं आणि त्यांची स्वेच्छा यांत वाढ झाल्यावर, तसेच त्यांना होणार्या वाईट शक्तींच्या त्रासांत वाढ झाल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगूनही त्यांना ज्ञान न मिळणे
आश्रम पहातांना मला अनेक गोष्टींचे ज्ञान मिळाले. माझ्या मनाला शांती वाटली.
मला अशी अनुभूतीही येत होती की, ‘हे त्रास माझे शरीर आणि बुद्धी यांना होत आहेत; पण माझे अंतर्मन मात्र सेवेशी पूर्ण एकरूप झाले आहे.’ त्यानंतर देवाने मला संगीताविषयीचे काही विचार आणि सूत्रे सुचवली. ती पुढे दिली आहेत.
‘वर्ष २०२४ च्या नवरात्रीत ७.१०.२०२४ या दिवशी भक्तीसत्संगांच्या शृंखलेला ८ वर्षे पूर्ण झाली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने ८ वर्षांपूर्वी चालू झालेल्या भाववृद्धी सत्संगाला नंतर भक्तीसत्संगाचे रूप आले. या सत्संगांमुळे मला झालेले लाभ आणि माझ्यामध्ये झालेले मला जाणवणारे पालट येथे दिले आहेत. १. पहिल्या भाववृद्धी सत्संगाच्या वेळी अनुभवलेले वातावरण ८ वर्षांपूर्वी रामनाथी (गोवा) येथील … Read more
मायेच्या माहितीजालात असूनही होतो मी अज्ञानी ।
ज्ञानवंत गुरूंच्या कृपेने मिळाली मज सरस्वती ।।