सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या सोलापूर येथील कु. संध्या कुरापाटी !

प.पू. गुरुदेव पूर्ण गुलाबी रंगाचे दिसणे आणि साधिकेचेही तळहात पिवळ्या अन् गुलाबी रंगाचे होऊन तळहातांना अष्टगंधाचा सुगंध येणे

‘राग येणे’ या स्वभावदोषाच्या संदर्भात श्री. अशोक लिमकर यांचे झालेले चिंतन

आता आपण राग येण्यामुळे होणारा परिणाम याविषयी जाणून घेऊया.

सज्जनगड येथील समर्थ रामदासस्वामींच्या पादुकांचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते पूजन !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते १८ डिसेंबर या दिवशी सज्जनगड येथील श्री समर्थ रामदासस्वामी यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. या वेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. सुरेश तथा नाना जाधव उपस्थित होते.

‘हिंदु सेवा महोत्सवा’मध्ये हिंदु संस्कृती, संस्कार आणि सामाजिक सेवा यांचे विराट दर्शन होणार ! – कृष्णकुमार गोयल, अध्यक्ष

प्रत्येक हिंदु, आध्यात्मिक संस्था, मंदिरे, देवस्थान आणि मठ हे आपल्या स्तरांवर धर्माचे कार्य करत असतात. त्यांच्या संस्थांच्या माध्यमांतून चालणारे कार्य, हे समाजाला ठाऊक व्हावे. सनातन हिंदु संस्कृतीची पुन्हा एकदा नव्याने ओळख व्हावी.

बुचर आयलंडजवळ प्रवासी बोट बुडाली, १३ जणांचा मृत्यू !

बुचर आयलंडजवळ १८ डिसेंबर या दिवशी दुपारी ‘नीलकमल’ नावाची फेरी बोट बुडाली असून त्यावरील १०१ जणांना वाचवण्यात आले आहे, तर १३ जणांचा मृत्यू झाला.

बांगलादेशी घुसखोरांची आर्थिक कोंडी करणे आवश्यक ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक

महाराष्ट्रात ९० लाखांहून अधिक बांगलादेशी घुसखोर आलेले आहेत. त्यामुळे बांगलादेशासारखी परिस्थिती महाराष्ट्रातही होऊ शकते; मात्र हिंदूंसाठी ही उठावाची शेवटची संधी आहे;

सोने तस्करांना साहाय्य करणार्‍या विमानतळाच्या ३ कर्मचार्‍यांसह ६ जणांना अटक !

विमानतळामधून सोने बाहेर काढून देण्यासाठी सोने तस्करांना साहाय्य करणार्‍या विमानतळाच्या ३ कर्मचार्‍यांसह ६ जणांना अटक करण्यात आली आहे.