आळंदी (पुणे) येथे १६ नोव्हेंबरपासून योगशिक्षक संमेलनाचे आयोजन !
‘महाराष्ट्र योग शिक्षक संघा’चे चौथे योगशिक्षक संमेलन येत्या १६ आणि १७ नोव्हेंबर या दिवशी आळंदी देवाची येथे होणार आहे.
‘महाराष्ट्र योग शिक्षक संघा’चे चौथे योगशिक्षक संमेलन येत्या १६ आणि १७ नोव्हेंबर या दिवशी आळंदी देवाची येथे होणार आहे.
विधानसभा मतदानासाठी निवडणूक आयोगाने एस्.टी. प्राधिकरणाकडे ९ सहस्र २३२ बसगाड्यांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने एस्.टी.ने ती प्रक्रिया चालू केली आहे. यात पोलीस प्रशासनाकडून मागवलेल्या ४९० बसगाड्यांचाही समावेश आहे.
जनतेने मतदान करावे, यासाठी सवलती द्याव्या लागणे, हे व्यवस्थेसाठी अशोभनीय !
पुणे जिल्ह्यामध्ये महायुतीच्या विधानसभेतील उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. त्या सभेमध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. ही सभा स.प. महाविद्यालयातील प्रांगणामध्ये १२ नोव्हेंबर या दिवशी पार पडली.
प्रतिवर्षी मुंबईसह उपनगरांतील सहस्रावधी भाविक या सोहळ्याला उपस्थित रहातात. या वेळी प्रभु श्रीरामाने निर्माण केलेल्या बाणगंगेचे विधीवत् पूजन करून गंगेची महाआरती केली जाणार आहे.
प्रत्येक फेरीवाल्याकडे परवाना हवा, हे न्यायालयाला का सांगावे लागते ? पालिका प्रशासनाच्या ते का लक्षात येत नाही ?
निवडणुकीच्या काळात नेत्यांचे हेलिकॉप्टर किंवा त्यांचे कार्यालय पडताळल्याची असंख्य उदाहरणे आहेत; परंतु संबंधित नेत्यांनी थयथयाट केला नाही. मग उद्धव ठाकरे असे नाटक का करतात?
महाविकास आघाडीचे सावंतवाडी, कुडाळ-मालवण आणि कणकवली मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सावंतवाडी, मालवण आणि कणकवली येथे जाहीर सभा झाल्या.
जिथे पोलिसांवरच आक्रमण होत, तिथे सामान्यांची सुरक्षा कोण करणार ? पोलिसांवर होणारे आक्रमण खरेतर पोलीस प्रशासनालाच लज्जास्पद !
इकरामुद्दीन कामिल यांची मुंबईतील अफगाण मिशनमध्ये कार्यवाहक वाणिज्यदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काबुलमधील तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही घोषणा केली.