महाराष्ट्रात एकाच नावाचे एकाहून अधिक उमेदवार असल्याने मतदारसंघांत लढती चुरशीच्या होणार ?

महायुती आणि महाविकास आघाडी यांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने दोन्ही आघाड्यांतील नेत्यांना बंडखोरांचे मन वळवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करावे लागणार आहेत. काही जागांवर एकाच नावाचे एकाहून अधिक उमेदवार उभे राहिल्याने लढत रंजक बनली आहे.

डी.एस्. कुलकर्णी आणि त्यांच्या आस्थापनांच्या जप्त मालमत्ता मुक्त केल्या नाहीत ! – आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखा

डी.एस्.के. यांच्या मालमत्तेबाबतची माहिती मिळण्याबाबतचा अर्ज ठेवीदारांचे अधिवक्ता चंद्रकांत बिडकर यांनी पी.एम्.एल्.ए. न्यायालयात केला होता.

(म्हणे) ‘चापेकरांचे बलीदान देशासाठी कि धर्मासाठी ?’

‘अभिव्यक्ती’ या ‘यू ट्यूब’ वाहिनीवरून चापेकर बंधूंच्या बलीदानाला जातीय रंग देण्याचा अश्लाघ्य प्रयत्न

पुणे रेल्वेस्थानकाच्या परिसरात धर्मांधांचा व्यवसायाद्वारे मोठ्या प्रमाणात शिरकाव !

पुण्यासारख्या ठिकाणी व्यापार आणि व्यवहार यांमध्ये रोहिंग्या मुसलमानांचे वाढते वर्चस्व यास अतिक्रमणविरोधी विभाग, पोलीस, स्थानिक राजकारणी, अन्य लोकप्रतिनिधी स्वत:च्या आर्थिक अन् राजकीय लाभासाठी दुर्लक्ष करत आहेत, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

काळ्या दिनाच्या निमित्ताने बेळगाव येथे मराठी बांधवांची निषेध फेरी !

तत्कालीन केंद्र सरकारने १ नोव्हेंबर १९५६ या दिवशी झालेल्या भाषावार प्रांत रचनेच्या वेळी बेळगावसह संपूर्ण सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ सीमावासीय बांधव १ नोव्हेंबर हा ‘काळा दिन’ म्हणून पाळतात.

राजकारणी आणि संत यांच्यातील भेद !

‘राजकारण्यांना पैसे देऊन कार्यकर्ते जमवावे लागतात, तर संतांकडे त्यांना अर्पण देणारे कार्यकर्ते, म्हणजे साधक आणि शिष्य असतात.’

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे डावपेच जाणा !

छत्तीसगडमधील पाथरी गावात ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणार्‍या वाहनांवर भगवे ध्वज लावून लोकांची दिशाभूल केली जात आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक हिंदु तरुणांनी त्याला विरोध केला.