फलक प्रसिद्धीकरता
जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत कलम ३७० पुन्हा स्थापित करणारा प्रस्ताव ६ नोव्हेंबर या दिवशी प्रचंड गदारोळात संमत करण्यात आल्यानंतर ७ नोव्हेंबरला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या आमदारांमध्ये हाणामारी झाली. यामुळे कामकाज २० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- J&K Assembly Ruckus On Article 370 : जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० चा फलक फडकवल्यावरून हाणामारी https://sanatanprabhat.org/marathi/852059.html