आपण जिना चढतो, ते जिन्यासाठी नसून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असतो. वरच्या मजल्यावर जाणे, हे साध्य असून जिना हे त्याचे साधन आहे. त्याप्रमाणे तीर्थयात्रा, व्रते ही साधने असून ‘परमेश्वरप्राप्ती हे आपले साध्य आहे’; पण ती बाजूलाच राहून आपण साधनालाच घट्ट धरून बसलो आहोत. याला काय करावे ?
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज