विवाहसोहळा नव्हे, श्री गुरूंनी अनुभवण्यास दिलेला भावसोहळाच !

श्री. संदीप आणि सौ. स्वाती शिंदे यांचा विवाह सोहळा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झाला. त्या दोघांनी विवाहाच्या दिवशी अनुभवलेली भावस्थिती येथे दिली आहे. या लेखाचा काही भाग आपण २५ नोव्हेंबर या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

श्री. किरण पोळ

श्री गणेशोत्सवाच्या निमित्त वेगवेगळ्या गावांमध्ये प्रवचने करतांना साधकाला आलेल्या अनुभूती  

‘२४.८.२०२४ ते १.९.२०२४ या कालावधीत श्री गणेशोत्सवाच्या निमित्त वेगवेगळ्या गावांमध्ये प्रवचने आयोजित केली होती. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची लक्ष्मेश्वर (धारवाड, कर्नाटक) येथील कु. अनुषा विरूपाक्ष कुंबार (वय १३ वर्षे) !                          

लक्ष्मेश्वर (धारवाड, कर्नाटक) येथील कु. अनुषा कुंबार हिचा नुकताच वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

थोडक्यात महत्त्वाचे

वरळी येथील अपघातप्रकरणी मिहीर शहा आणि त्याचा चालक राजऋषी बिडावत यांना झालेली अटक कायदेशीरच होती. त्यात काहीच बेकायदा नाही, असे स्पष्ट करून मुंबई उच्च न्यायालयाने दोघांच्या अटकेला आव्हान देणार्‍या याचिका फेटाळून लावल्या.

निवडणूक निकालानंतर अनधिकृत होर्डिंगमुळे नवी मुंबई शहराचे विद्रूपीकरण !

नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विजयी उमेदवारांची विज्ञापने शहरात मोठ्या प्रमाणात विनाअनुमती लावण्यात आली आहेत. यामुळे शहरात विद्रूपीकरण झाले आहे.

भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी विरोध करूनही कोथरूड (पुणे) येथे दिलजीत दोसांझ यांचा कार्यक्रम झाला !

कोथरूड येथील ‘काकडे फार्म’ परिसरामध्ये २४ नोव्हेंबर या दिवशी दिलजीत दोसांझ याचा ‘म्युझिक कॉन्सर्ट’ कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम रहित करावा; म्हणून स्थानिकांनी आंदोलन केले होते, तसेच कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्त आणि उत्पादन शुल्क विभागाला सूचना केली होती.