पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा साधनेच्या दृष्टीने लाभ करून घेत नसल्याबद्दल खंत व्यक्त करणारे साधिकेने लिहिलेले पत्र !
आज मला तुमच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे. तुम्ही आमच्यासाठी किती करत आहात !…
आज मला तुमच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे. तुम्ही आमच्यासाठी किती करत आहात !…
गुरुकार्य (समष्टी) करण्या आले महर्लाेकातूनी हे समष्टी फूल ।
दरवळणारा सुगंध सांगे ‘ईश्वरप्राप्ती हेच आपल्या जन्माचे ध्येय मूळ’ ।।
श्रीविष्णुरूपी परात्पर गुरु (टीप १) नित्य वसती ज्यांच्या अंतरी ।
अध्यात्मात आहेत मोठ्या जरी वयाने लहान आहेत तरी ।।
पू. अश्विनीताई सत्संगात येऊन बसल्या आणि आम्हा सर्वांना म्हणाल्या, ‘‘सर्वांना माझा भावपूर्ण नमस्कार !’’ त्यांच्या या बोलण्यामध्येच इतकी सहजता आणि प्रीती होती की, ते ऐकल्यावरच आम्हा सर्वांचा आनंद द्विगुणीत झाला.
वैद्यकीय पडताळणी केल्यानंतर मला डेंग्यू झाल्याचे समजले. तेव्हा पू. ताई माझ्या प्रकृतीची सतत विचारपूस करत होत्या. त्या कालावधीत मला त्यांचा पुष्कळ आधार वाटला. त्यांनी सांगितलेल्या उपायांमुळे मी अल्प कालावधीत बरी झाले.
शिबिराच्या अंतिम दिवशी माझी भावजागृती झाली. तेव्हा ‘गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) माझ्या जीवनात असण्याचे महत्त्व आणि माझ्या जीवनाचे ध्येय’, यांची मला जाणीव झाली. मला शिबिराच्या वेळी आध्यात्मिक शक्तीची अनुभूती आली….
पूर्वी धर्मग्रंथ लिहिणारे ऋषी किंवा संत होते. त्यामुळे त्यांचे लिखाण आध्यात्मिक स्तरावरील आहे. त्यामध्ये त्यांनी त्या विषयांच्या संदर्भातील मूळ तत्त्वे दिलेली आहेत. हल्लीचे बहुतेक लेखक धर्मंग्रंथांतील विषयांच्या संदर्भातीलच लिखाण करतात.
श्री. संदीप आणि सौ. स्वाती शिंदे यांचा विवाह सोहळा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झाला. त्या दोघांनी विवाहाच्या दिवशी अनुभवलेली भावस्थिती येथे दिली आहे. या लेखाचा काही भाग आपण २५ नोव्हेंबर या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
‘२४.८.२०२४ ते १.९.२०२४ या कालावधीत श्री गणेशोत्सवाच्या निमित्त वेगवेगळ्या गावांमध्ये प्रवचने आयोजित केली होती. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.