फलक प्रसिद्धीकरता
शुक्रवारी नमाजपठण करण्यासाठी शाळा बंद ठेवल्या जाऊ शकतात, तर मंगळवारी हनुमामान चालीसा म्हणण्यासाठी शाळा का बंद ठेवल्या जाऊ शकत नाहीत ?, असा प्रश्न आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी झारखंडमधील एका जाहीर सभेत उपस्थित केला.
सविस्तर वृत्त वाचा –
नमाजपठणासाठी शुक्रवारी सुट्टी मिळत असेल, तर मंगळवारी हनुमान चालिसासाठी का मिळू नये ? – Assam CM
https://sanatanprabhat.org/marathi/855178.html