लोकशाहीला शिवशाहीची साथ हवी !

लोकशाहीची मुख्य त्रुटी ही की, लोकशाहीमध्ये निवडणुकीद्वारे निवडून यायचे आणि सत्ता प्रस्थापित किंवा सत्ता प्राप्त करायची; पण त्यासाठी ज्या अटी घालण्यात आल्या आहेत त्या अपुर्‍या आहेत. त्यात जोपर्यंत आपण सुधारणा घडवून आणत नाही, तोपर्यंत आपल्या देशात ‘शिवशाही भली’, असेच वाटत रहाणार आहे. 

देशातील लोकसंख्येविषयी आपण गाफील आहोत का ?

देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी एकूण लोकसंख्येच्या सुमारे १० टक्के असलेल्या मुसलमान समाजाने देशाची फाळणी करून घेतली. ते आज किती सुखात आहेत, हा विषय स्वतंत्र आहे. त्यामुळे त्यावर आपण विचार करण्याचे कारण नाही; मात्र आपल्या देशात आपण सुखी आहोत का ? हा मोठा प्रश्न आहे.

सहज वागण्यामुळे साधकांना आधार वाटणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या फोंडा, गोवा येथील कु. भाविनी कापडिया !

‘कु. भाविनी कापडिया (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४२ वर्षे) यांचे वागणे-बोलणे अत्यंत सहज आणि आदरयुक्त असते. त्याचप्रमाणे त्यांना एखादे सूत्र विचारल्यास त्या आवर्जून प्रतिसाद देतात. त्यामुळे त्यांचा आधार वाटतो.

टाळ्या वाजवण्याचा खरा उपयोग कुणाचे कौतुक म्हणून नव्हे, तर भजने म्हणण्यासाठी करा !

लागोनियां पायां विनवितो तुम्हांला ।                          
करे टाळी बोला मुखे नाम ॥ 

 ‘हरे राम हरे राम .. । हा नामजप वैखरीतून करत असतांना मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना आलेल्या अनुभूती

आकाशात दिसत असलेली गुलाबी आणि निळी छटा नामजपानंतरही बराच वेळ दिसत होती. ‘ही देवाने दिलेली प्रचीती आहे आणि पूर्ण ब्रह्मांडात नामजप अन् चैतन्य पसरत आहे’, असे मला जाणवले.

‘गुरुपौर्णिमा सोहळ्याचा सहआयोजक’ या नात्याने सेवा करतांना ‘सेवेतील प्रत्येक टप्प्यावर श्री गुरु सांभाळून घेत आहेत’, याची साधकाला आलेली प्रचीती !

‘गुरुपौर्णिमेचा सहआयोजक’ ही सेवा मिळाल्यावर आरंभी मनाची स्थिती नकारात्मक असणे आणि उत्तरदायी साधकांचे बोलणे ऐकून ‘ही देवाची इच्छा आहे’, अशी जाणीव होऊन सेवा स्वीकारणे  

सेवा आणि साधना यांच्याप्रती ओढ असणारा कोलकाता (पश्चिम बंगाल) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. देबप्रसाद प्रमाणिक (वय ११ वर्षे) !  

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. देबप्रसाद प्रमाणिक हा या पिढीतील एक आहे !

संतांनी साधकाला ठराविक कालावधीसाठी सांगितलेला नामजप त्याने काही कारणास्तव अधिक वेळ केल्यास त्याला लाभच होत असणे

‘साधकाने संतांनी सांगितलेला जप पूर्ण केल्यास स्वतःची शक्ती न्यून होईल’, हे अनिष्ट शक्तीला ठाऊक असते. त्यामुळे अनिष्ट शक्ती साधकाच्या जपात विघ्ने आणण्यासाठी पुष्कळ प्रयत्नशील असते. 

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

मला स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या चित्रामध्ये पुष्कळ चैतन्य जाणवले. मला त्या चित्रात जिवंतपणा जाणवला. ‘त्या चित्रातील श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शनचक्र गतीमान झाले आहे’, असे मला जाणवले.

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे गुणदर्शन’ या ग्रंथातील त्यांचे छायाचित्र पहात नामजप करत असतांना सांगली येथील श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘माझा नामजप कधी संपला’, ते माझ्या लक्षातच आले नाही. सध्या मला बसून नामजप करण्यात आनंद मिळत आहे आणि माझा दिवसभरात बसून ३ – ४ घंटे नामजप होत आहे.