अभिनेते शाहरूख खान याला धमकी देणारा अटकेत !
काही दिवसांपूर्वी अभिनेते शाहरूख खान याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधून संशयित आरोपीला अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेते शाहरूख खान याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधून संशयित आरोपीला अटक केली आहे.
याविषयी तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी सांगितले की, तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालू असलेल्या कॅफेचालकांच्या विरुद्ध आमच्या कारवाया चालूच आहेत.
त्या घटनेत १० जण गंभीररित्या भाजले गेले होते. त्यातील तिघांचा उपचारांच्या वेळी मृत्यू झाला.
‘ज्याने ‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द शोधला तो आणि हा शब्द मानणारे यांची कीव वाटते; कारण त्यांना ‘धर्म’ म्हणजे काय याची तोंडओळखही नसतांना त्यांनी हा शब्द प्रचलित केला आणि काही पिढ्यांची बुद्धी भ्रष्ट करण्याचे पाप केले !’
व्हॉट्सपवर ‘मल्लू (मल्ल्याळी) हिंदू अधिकारी’ असा एक गट (ग्रुप) सिद्ध करून त्यात इतर अधिकार्यांना सहभागी करून घेतल्याच्या प्रकरणी केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारने केरळ उद्योग आणि वाणिज्य विभागाचे संचालक के. गोपाळकृष्णन् यांना निलंबित केले आहे.
मुसलमानांची एकगठ्ठा मते कुणाला निवडून आणायचे हे ठरवतील, त्या वेळी देशाची काय स्थिती होईल ? याचा विचार करावा !
दूरचित्रवाहिनीवर वृत्तनिवेदन करणार्या निवेदिकांची वेशभूषा बहुतांशी पाश्चात्त्य पद्धतीची असते. तोकडे कपडे घालून मोठ्या महिला किंवा युवती वृत्तनिवेदन करत असतात. यासह ‘सुपरस्टार सिंगर’, ‘इंडियन आयडॉल’, सार्वजनिक कार्यक्रम, पुरस्कार सोहळे….
पूजनीय आणि वंदनीय अशी तुळस पवित्र, गुणकारी आणि औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. भगवान श्रीविष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे; म्हणून तुळशीला ‘हरिप्रिया’ म्हणतात. श्रीविष्णु आषाढ शुक्ल एकादशीला शयन करतात आणि कार्तिक शुक्ल…
सध्याच्या पालटत्या युगातील आजार उत्पन्न करणार्या नवीन कारणांना तोंड देत असतांना सगळ्यांमध्ये एक साधारण गोष्ट दिसते ती, म्हणजे प्रतिदिन या ना त्या स्वरूपात आपल्या पोटात जात असणारी विषे.
आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांतील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो.