व्यायाम करतांना शरिराला घाम येत नसेल, तर व्यायाम परिणामकारक होत नाही का ?

‘व्यायाम करतांना शरीर गरम झाल्यामुळे घाम येणे’, ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते; परंतु ही प्रक्रिया नेहमीच व्यायामाची परिणामकारकता दर्शवत नाही. ‘…

हिंदु संस्कृती आणि इस्लामी राजवट !

काशीचे विश्वनाथ मंदिर आजही मशीदच बनलेले आहे. नंदीचे तोंड तिकडेच आहे. सध्या हिंदू ज्याची विश्वनाथ म्हणून पूजा करतात, ते नंतर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले मंदिर आहे.

‘श्राद्ध’ विधीचा पाया हा ‘आत्मा अमर आहे’ आणि तो ‘मोक्षाकडे वाटचाल करणारा’, या सूत्रावर आधारित !

सर्वच गोष्टी मानवी डोळ्यांना (चर्मचक्षूंना) दिसत नाहीत, त्यांचा अनुभव घ्यावा लागतो आणि ज्या ऋषिमुनी अन् संतमहात्मे यांना अनुभवता आल्या, त्यांच्या अनुभवसिद्ध मार्गाने जाणे, हे श्रेयस्कर ठरते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दोंडाईचा (धुळे) येथे धर्मांधांकडून छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना; नंदुरबार येथे ईदच्या मिरवणुकीत धर्मांधांची दंगल !

ईदची मिरवणूक चालू असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर धर्मांधांनी पेटते फटाके फेकले. यामुळे तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले.

सोलापूर येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी धर्मप्रेमींनी केलेले साहाय्य, समाजाकडून मिळालेला प्रतिसाद आणि साधकांना आलेल्या अनुभूती

३.१.२०२४ या दिवशी सोलापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली. या सभेच्या वेळी धर्मप्रेमी पुरुष आणि स्त्रिया यांनी केलेल्या साहाय्याविषयी या लेखात जाणून घेऊया.

स्वावलंबी आणि इतरांचा विचार करणारे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नेताजी जाधव (वय ८४ वर्षे) !

‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. नेताजी जाधव यांची साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

प्रसंगांत मानसिक स्तरावर राहिल्याने साधिकेची झालेली हानी आणि प्रसंगांत आध्यात्मिक स्तरावर रहात असल्याने साधिकेला होत असलेले लाभ !

प्रसंगांत आध्यात्मिक स्तरावर राहिल्याने अधिक योग्य विचार होऊन अस्वस्थता लगेच नष्ट होणे.

 ‘नामजपादी उपायांचा समष्टीला लाभ व्हावा’, अशी तळमळ असलेल्या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) !

‘सनातनचे संत ऋषितुल्य आहेत. ‘प्राणशक्तीवहन पद्धतीचा समष्टीला लाभ व्हावा’, अशी पू. दातेआजींची तळमळ आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कांचीपूरम् (चेन्नई) येथे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते ‘श्री सत्यदत्त पूजे’ची सांगता !

या वेळी त्यांनी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सर्वत्रच्या साधकांना होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत’, यांसाठी भगवान दत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना केली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात साधिकेला आलेली अनुभूती

झोपेत वरच्या दिशेने वेगाने जात असल्याचे पाहून साधिकेला दचकून जाग येणे आणि याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर त्यांनी येणार्‍या अनुभूतींचा अभ्यास करण्यास सांगणे