पोटाच्या तक्रारी, दोष लक्षण आणि ऋतू यांप्रमाणे पथ्यकर पदार्थ !

थोडीशी सबुरी आणि जीभेवर ताबा, विशेषकरून पचन तक्रारी कायमसाठी दूर करायला पुष्कळ आवश्यक आहे. त्यातही थोडी कल्पकता वापरून आपापल्या लक्षणांप्रमाणे, तसेच जुने दुखणे असता वैद्यकीय सल्ल्याने वरील पदार्थांचा विचार करता येईल हे महत्त्वाचे ! (५.९.२०२४)

स्वतःची स‍वय, स्थिती आणि वेळ यांनुसार व्यायाम करण्याचे नियोजन करा !

एखाद्याला प्रतिदिन सकाळी लवकर उठण्याची सवय नसते; पण सकाळी लवकर उठून व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले असते; म्हणून तो तसे करायचे ठरवतो;

‘नाटो’ची ७५ वर्षे : पुढे काय होणार ?

भविष्यात या संघटनेला टिकून रहायचे असेल, तर लक्ष चीन आणि आशिया प्रशांत क्षेत्राकडे वळवावे लागणार आहे.

पुराणकाळातील संदर्भांमागील सत्य-असत्य !

महाभारतानंतर चंद्रगुप्त मौर्य यांच्यापर्यंत मधल्या काळात आधुनिक इतिहासकार कोणताही इतिहास सांगत नाही. याच कालखंडात क्षत्रिय विरांनी भारताबाहेर जाऊन अनेक प्रदेश जिंकले. ही गोष्ट आम्हालाही (?) ठाऊक नाही. अनेक भारतीय शास्त्रे आणि विद्या तेव्हाच ग्रीक-रोम इत्यादी देशांत गेल्या.

महाभारत युद्धातील विविध व्यूहरचना !

प्राचीन काळी युद्ध लढण्यासाठी पक्ष किंवा विरोधी पक्ष विविध व्यूहरचना रचत असत. आपण महाभारतात केवळ चक्रव्यूहाविषयीच ऐकले असेल; परंतु या युद्धात अनेक प्रकारच्या व्यूहरचना केल्याचा उल्लेख आढळतो. अशा १० मुख्य रचनांविषयी माहिती पाहूया.

पितृपक्ष : महालय श्राद्ध आणि पितरांपर्यंत कव्यभाग (अन्न) पोचण्याची पद्धत

‘श्राद्धात पितर खरेच जेवतात का ?’, हा सध्याचा फार मोठा प्रश्न आहे. आपण जेव्हा श्राद्धान्न जेवतो, तेव्हा ते कितीही अल्प जेवले, तरी शरिराला एक प्रकारची सुस्ती आणि जडपणा अनुभवता येतो; परंतु एखाद्या यज्ञाच्या वेळी किंवा मंदिरात कितीही पोटभरून प्रसाद ग्रहण केला, तरी तसे जाणवत नाही.

अध्यात्मप्रसाराच्या अंतर्गत जिज्ञासूंना भेटण्याची सेवा आध्यात्मिक भावाची जोड देऊन करतांना साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्याने अनुभवलेली गुरुकृपा !

देवाला समवेत ठेवून आणि त्याचे स्मरण करून बोलल्यावर अपेक्षित परिणाम होतोच. वेगळे काहीच करावे लागत नाही हे माझ्या लक्षात येते.

साधिकांची पितृवत् काळजी घेणारे आणि आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणारे परात्पर गुरु (कै.) कालिदास देशपांडेकाका !

ज्या वेळी आम्ही परात्पर गुरु काकांच्या सहवासात होतो, तेव्हा ‘ते ऋषि आहेत’, याची आम्हाला कल्पना नव्हती. याविषयी आम्हाला काही दिवसांनी कळले.

परात्पर गुरु (कै.) कालिदास देशपांडेकाका यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

साधकाचे देवाशी अनुसंधान असल्यास देव साधकाचे रक्षण नाही का करणार ! साधकाला आश्वस्त करण्यासाठीच देव त्याची श्रद्धा असलेल्या गुरूंच्या रूपात त्याच्या स्वप्नात येतो आणि त्याला अनुभूती देतो.’

गुरुवर्य आमुचे साक्षात् श्रीमन्नारायणाचा अवतार ।

फुंकले रणशिंग करूनी  हिंदु राष्ट्राचा निर्धार ।
म्हणूनी पृथ्वीतलावर होऊ घातले रामराज्य साकार ।। १ ।।