साधकांनो, स्वत:च्या सेवांचे दायित्व असणार्‍या साधकांना समजून घ्या !

आपल्या सर्व अडचणी दायित्व असलेल्या साधकांच्या पूर्णतः लक्षात येतीलच असे नाही. अशा वेळी आपण स्वतः किंवा अन्य कुणाचे तरी साहाय्य घेऊन त्या अडचणी दायित्व असणार्‍या साधकांना मनमोकळेपणे सांगणे अपेक्षित आहे.

औषधोपचार करूनही बरे न होणारे त्रास नामजपादी उपायांमुळे उणावणे

ऑक्टोबर २०२३ मध्ये मी नातेवाइकांकडे जातांना चारचाकी गाडीत बसतांना माझा डावा गुडघा दुखावला. त्यानंतर गुडघा पुष्कळ सुजल्याने मला पुष्कळ वेदना होत होत्या.

देवद येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘आम्हाला आश्रमातील वातावरण अतिशय शांत वाटले. येथील परिसर अतिशय स्वच्छ, नीटनेटका आणि अत्यंत व्यवस्थित आहे.

कॅनडा : मॉन्ट्रियाल आणि टोरंटो येथे बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणार्थ आंदोलन !

हिंदूंकडे कुणी वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस करणार नाही, अशी पत आता जगभरातील हिंदूंनी निर्माण केली पाहिजे !

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान मुलीवर प्रेम करणार्‍या दलित हिंदु तरुणाची निर्घृण हत्या !

लव्ह जिहाद करणार्‍या धर्मांध मुसलमान युवकाविरुद्ध हिंदू पोलिसांत तक्रार करण्यासारखा सनदशीर मार्ग अवलंबतात, तर मुसलमान युवतीवर प्रेम करणार्‍या हिंदु युवकाची धर्मांध मुसलमान थेट हत्या करतात ! तरीही पुरोगामी लोक हिंदूंनाच असहिष्णु ठरवतात !

बांगलादेशात धर्मांधांकडून गोशाळेवर आक्रमण : ६० गायींची चोरी !

धर्मांध मुसलमानांचा पराकोटीचा हिंदुद्वेष जाणा !

सातारा येथे आधुनिक वैद्यांकडून चिकित्सालये बंद ठेवून कोलकाता येथील घटनेचा निषेध !

इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या वतीने देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला सातारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बांगलादेशामधील अराजकतेमुळे नागपूर येथील संत्र उत्पादक अडचणीत !

तिथे निर्यात होणारा २.५० लाख टन संत्र्यांचे काय करायचे ? असा प्रश्न संत्रा उत्पादक शेतकर्‍यांपुढे निर्माण झाला आहे.

Canada Khalistani : खलिस्तान्यांनी दिली ‘भारतीय हिंदूंनो परत जा’, अशी घोषणा !

भारताच्या मूळावर उठलेल्या खलिस्तान्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी भारत सरकार कठोर पावले कधी उचलणार ?

राज्याची आर्थिक स्थिती मजबूत झाल्यावर प्रत्येक महिन्याला ३ सहस्र रुपये देऊ ! – मुख्यमंत्री

 ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’