सातारा, १९ ऑगस्ट (वार्ता.) – कोलकाता येथे ३१ वर्षीय महिला आधुनिक वैद्यावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या वतीने देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला सातारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे खासगी रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग पूर्णतः बंद ठेवण्यात आला होता. सातारा शहरासह जिल्ह्यातील खासगी आधुनिक वैद्य या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > सातारा येथे आधुनिक वैद्यांकडून चिकित्सालये बंद ठेवून कोलकाता येथील घटनेचा निषेध !
सातारा येथे आधुनिक वैद्यांकडून चिकित्सालये बंद ठेवून कोलकाता येथील घटनेचा निषेध !
नूतन लेख
- सातारा येथे विसर्जन मिरवणुकीत प्लाझमा, बीम आणि लेझर लाईट यांना प्रतिबंध !
- हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करा !
- मुंबईत दूध भेसळ करणार्यांवर कारवाई
- छत्रपती संभाजीनगर येथे सव्वा ३ लाख ग्राहकांची वीज कायमस्वरूपी तोडली !
- रेंदाळ (जिल्हा कोल्हापूर) येथील धर्मप्रेमींनी उघड्यावर असलेल्या श्री गणेशमूर्ती पुन्हा विसर्जित केल्या !
- जयंती नाल्याचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट पंचगंगा नदीत !