‘सेक्युलेरिझम’चा (निधर्मीपणाचा) ढोंगी मुखवटा काढा !

काही कट्टर मुसलमानांनी ‘वन्दे मातरम’ आणि ‘भारतमाता की जय’, हे म्हणण्यास नकार देण्याचे धाडस दाखवले आहे. त्याऐवजी ते ‘हमास’ या आतंकवादी गटाचे घर असलेल्या ‘पॅलेस्टाईन’ या देशाचा उदो उदो करत आहेत.

बांगलादेशातील अराजक आणि भारतासमोरील आव्हाने !

बांगलादेशमध्ये सत्तापालट होणे, हा भारतासाठी मोठा धक्का आहे; कारण हसीना यांच्या १५ वर्षांच्या राजवटीत भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध अतिशय घनिष्ठ होते.

‘डेटा’ची (माहितीची) चोरी – आता कारागृहात रवानगी निश्चित !

१ जुलै २०२४ पासून ‘भारतीय न्याय संहिते’चे नवीन कायदे लागू झाले आहेत. यामध्ये कालानुरूप झालेले आणि नवीन आलेले ‘गुन्हे’ही समाविष्ट करण्यात आले आहेत.

वर्ष २०२४ च्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाची वैशिष्ट्ये

सर्वांची मने जुळली होती. सर्व जण कुटुंबभावनेतून कार्य करत होते आणि सहभागी होत होते तसेच सर्व जण साधनेविषयी मार्गदर्शनही घेत होते आणि अंतर्मुख झाले होते’, असे मला जाणवले.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या आजारपणात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनुभवलेली अपार कृपा !

१०.६.२०२४ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (प.पू. डॉक्टर) आणि साधक यांनी पू. दातेआजी यांच्यासाठी उपाय, प्रयोग, न्यास आणि नामजप केले. त्याची माहिती या लेखात दिली आहे.

(कै.) पू. आशा दर्भेआजींच्या सहवासात साधिकेला स्वतःमध्ये जाणवलेले पालट आणि त्या कालावधीत आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

‘२२.७.२०२३ (अधिक श्रावण शुक्ल पक्ष पंचमी) या दिवशी (कै.) पू. आशा दर्भेआजींनी देहत्याग केला. ७.७.२०२३ या दिवशी पू. आजींची स्थिती गंभीर झाल्याने मी आणि माझी आई (वय ७३ वर्षे) गोव्याहून कोल्हापूरला गेलो. त्यानंतर पुढील १५ दिवस आम्हाला पू. आजींचा सहवास लाभला…

भारत आणि पाश्चात्त्य देश यांचा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन !

स्वामी विवेकानंदांनी अमेरिकन स्त्रीला उत्तर दिले, ‘‘तुमच्याकडे केवळ आई सोडून इतर स्त्रियांना पत्नीसमान मानले जाते, तर भारतात केवळ पत्नी वगळता इतर स्त्रियांना मातेसमान मानले जाते.’’

आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन

सनातनचा लघुग्रंथ ‘आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन’ यातील काही दृष्टीकोन ८ ऑगस्ट या दिवशी पाहिले. आज पुढील दृष्टीकोन पाहूया.

‘सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या माध्यमातून संतांचे चैतन्य आणि संकल्प कसा कार्यरत असतो !’, हे अनुभवणे 

ध्यानी-मनी नसतांनाही वैद्यांनी १० मोठे ग्रंथ विकत घेतल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणे. ‘संतांच्या केवळ चैतन्याने सर्व कार्य होत असते’, हे अनुभवणे

अनेक शारीरिक त्रास असूनही उत्साहाने आणि तळमळीने सेवा करणार्‍या फोंडा, गोवा येथील श्रीमती वैशाली कुलकर्णी (वय ७३ वर्षे) !

‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी आमच्यात झालेला संवाद येथे दिला आहे.