भारतमातेला पुन्हा सिंहासनावर विराजमान करा !
बंधूनो, आपण सर्वजण सतत कार्य करूया, ही काही झोप घेण्याची वेळ नाही ! भारताचे भविष्य आपल्याच कार्यावर अवलंबून आहे. भारतमाता आपल्याकडे मोठ्या आशेने पहात आहे…
बंधूनो, आपण सर्वजण सतत कार्य करूया, ही काही झोप घेण्याची वेळ नाही ! भारताचे भविष्य आपल्याच कार्यावर अवलंबून आहे. भारतमाता आपल्याकडे मोठ्या आशेने पहात आहे…
‘निवडणुकांमध्ये होणारा हस्तक्षेप हा निवडणुका चालू झाल्यापासूनचा आहे. जेव्हा या खेळातील तज्ञांना त्यांनीच सिद्ध केलेल्या डावपेचांची चव घ्यावी लागते, तेव्हा या शब्दाला पूर्ण विकसित चलनाचे महत्त्व प्राप्त होते. उर्जेप्रमाणे निवडणुकांमधील हस्तक्षेप हा वरच्या स्तरावरून खालच्या स्तरावर होत असतो…
प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
चेंबूर (मुंबई) येथील भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला होते. त्यांच्या समवेत सेवेत असतांना साधकाच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
एकदा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आनंदिताला तिच्या वाढदिवसानिमित्त श्रीकृष्णाचे बालरूपातील एक चित्र दिले होते. आनंदिता नेहमी चित्रातील श्रीकृष्णाशी बोलते. ती रात्री झोपतांना ते छायाचित्र समवेत ठेवते.
ब्रह्मोत्सव पहातांना आणि यज्ञातील दुर्गासप्तशतीचे मंत्र चालू असतांना कृष्णराज एकटक बघत हुंकार देत होता.
केरळ येथे साधकसंख्या अल्प आहे. ‘काही साधकांना आध्यात्मिक त्रास असूनही ते सर्व सेवा करतात. त्यामुळे तेथील साधकांची आध्यात्मिक प्रगती लवकर व्हावी’, असे त्या सतत म्हणत असत.
माशेल येथील ‘चिखल कालो’ महोत्सवाचा १८ जुलैला श्री देवकीकृष्ण मंदिर मैदानात अनेक नेत्रदीपक उपक्रमांसह समारोप झाला. या उत्सवाने अनेक पिढ्यांपासून उत्सवाचा भाग असलेल्या पारंपरिक मातीच्या खेळासह स्थानिक आणि पर्यटक यांची मने जिंकली आहेत.
कैमलकाकूंचा परात्पर गुरु डॉ. आठवले, ईश्वर आणि संत यांच्या प्रति पुष्कळ भाव होता. संतांनी काही सांगितल्यावर त्या त्याचे तंतोतंत आज्ञापालन करायच्या.