सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी साधिकेने पत्राद्वारे व्यक्त केलेली भावपूर्ण कृृतज्ञता !

माझी जेव्हा प.पू. डॉक्टर यांच्याशी सत्संगातून भेट होते, तेव्हा ती माझ्यासाठी अनमोल, अविस्मरणीय, आनंददायी आणि शाश्वत असते; कारण ही जिवा-शिवाची भेट असते.

गुरुकार्याप्रती समर्पित वृत्ती असलेले आणि साधकांना सेवेतून आनंद मिळावा, यासाठी अविरत प्रयत्न करणारे सनातनचे ११ वे संतरत्न पू. संदीप आळशी !

‘सनातनच्या संतांच्या मांदियाळीतील एक महत्त्वपूर्ण संतरत्न म्हणजे पू. संदीप आळशी ! त्यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रंथांशी संबंधित सेवा करतांना लक्षात आलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये आणि अनुभूती श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

भारतीय परंपरेतील श्री गुरूंची विविध रूपे, त्यांचे आध्यात्मिक महत्त्व आणि गुरुतत्त्वाच्या सर्व गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणारे ‘परम गुरु’ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘भारतीय संस्कृतीमध्ये श्री गुरु आणि श्री गुरूंची परंपरा यांना पुष्कळ महत्त्व आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत  आठवलेरूपी गुरूंची महती वर्णावी तेवढी अल्पच आहे, तरीही माझ्या अल्पशा बुद्धीला जे उमजले, ते मी श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

‘डेटा ॲनालिटिक सेल’च्या अभ्यासातून सरकारी खात्यांमधील विसंगती उघड

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत एका अतारांकित प्रश्नाद्वारे ‘डेटा ॲनालिटिक सेल’च्या (माहिती विश्लेषण विभागाच्या) अभ्यासाचा अहवाल आणि या अहवालावरून सरकारने केलेली कृती यांविषयी माहिती मागितली होती.