हिंदु राष्ट्र का हवे ?

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : हिंदु राष्ट्र-स्थापना

संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्री. रमेश शिंदे आणि श्री. चेतन राजहंस

‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’सारखे राज्य ! हिंदु राष्ट्रात भारताच्या अंतर्गत आणि बाह्य समस्या सुटतील ! लोकशाहीमुळे झालेली अधोगती रोखण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची आवश्यकता सांगणारा आणि धर्माधिष्ठित व्यवस्थेचे महत्त्व विशद करणारा ग्रंथ !


सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी : SanatanShop.com

संपर्क : ९३२२३ १५३१७