येरवडा (पुणे) येथे धर्मांधाकडून १४ वर्षीय मुलीचा विनयभंग !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – येरवडा परिसरातील १४ वर्षीय मुलीला दुचाकी शिकवण्याच्या कारणाने तिच्यासोबत अश्लील चाळे (विनयभंग) करणार्‍या खाजा कामठान याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी पीडितेच्या आईने तक्रार प्रविष्ट केली आहे. पीडिता रस्त्यावर सायकल चालवत असतांना आरोपी खाजा याने ‘तुला गाडी शिकवतो’, असे सांगून दुचाकीवर बसवले. तिला अश्लील स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याविषयी पीडितेने आईला सांगितल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

संपादकीय भूमिका 

असे धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहेत !