विशेष संपादकीय : अग्नीदिव्य संपले, तरीही…!
भगवा आतंकवादाचे कथानक रंगवण्यासाठी सनातनचा छळ करणार्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
अध्यात्मशून्य जीवनामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये मानसिक अशांती, घोर निराशा इत्यादी विकृतींनी घर केलेले असणे
‘अध्यात्मशून्य जीवनामुळे मानवाचे कल्याण अशक्य आहे, हा अनुभव विदेशी विचारवंत आणि बुद्धीजीवी लोकांनी ५० वर्षांपूर्वीच घेतला होता.
मतदानाच्या वेळी मतदारांना उन्हाळ्यामुळे लिंबूपाणी आणि शीतपेय देण्याचा खर्च व्हायला नको; म्हणून इतर काळात मतदान का घेत नाही ?
मतदान केंद्रांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत लिंबूपाणी आणि शीतपेय पुरवले जाणार आहे, तसेच सर्वत्र ‘कूलर’, पिण्यासाठी पाणी, मतदान केंद्राच्या बाहेर सावलीसाठी मंडप आणि मतदारांसाठी वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा घटनाक्रम !
पुणे येथील महर्षि विठ्ठल शिंदे पुलावर सकाळी ७.२० वाजता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मृतदेह आढळल्याचे आणि त्यांची हत्या झाल्याचे वृत्त प्रसारित !
बंदुकीचा पुरावा आणि सीबीआयची बनवेगिरी !
यंत्रणांचा तपास पाहून अक्षरशः ‘हसावे कि रडावे ?’ हेच कळत नाही. या तपासातून हिंदूंची आणि सनातनच्या साधकांची जी घोर फसवणूक आणि पिळवणूक होत आहे, त्याला तोड नाही.
हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांच्या वैचारिक आतंकवादाचा सडेतोड प्रतिवाद करणारे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक !
डॉ. दाभोलकरांची हत्या काही राजकीय नेत्यांसाठी एक प्रकारची पर्वणी झाली होती. वर्ष २०१३ मध्ये काँग्रेस आणि संलग्न पक्षांमध्ये यावरून खोटी कथानके पेरण्याची मोठी चढाओढ चालू झाली.
रामराज्यात निःष्पक्ष न्यायदान असणे
स्वार्थ, आपमतलबीपणा, चारित्र्यहीनता इत्यादींसारखे दोष रामराज्यात राज्याधिकार्यांच्या मधे औषधालाही शोधून सापडत नसत; म्हणून आज लोकांना रामराज्याची तळमळ लागली आहे.’
चैतन्याचा स्रोत असणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे परमपावन जन्मस्थान !
श्रीगुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) परमपावन जन्मस्थानाच्या संदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘यू.ए.एस्.’ हे उपकरण आणि लोलक यांच्याद्वारे आध्यात्मिक संशोधन करण्यात आले. या दोन्ही उपकरणांद्वारे वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते, हे संशोधन पुढे दिले आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादामुळे कुटुंबीय साधनेसाठी सकारात्मक होणे
‘वर्ष २००५ मध्ये मी सनातन संस्थेशी जोडले गेले. त्या वेळी साधना करण्यासाठी मला घरातून तीव्र विरोध होता, तरीही मी माझी साधना चालूच ठेवली…