सद्गुण

एखादी व्यक्ती कुठल्याही अडचणीतून एखादे यश संपादन करते, तेव्हा त्या प्रवासात तिच्या मनाला झालेले त्रास तिची तीच जाणत असते.

सनातनच्या साधिका सौ. लीला निंबाळकर यांना ‘सातारारत्न’ पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान

‘माहिती अधिकार, पोलीस मित्र आणि पत्रकार संरक्षण सेना’ या संघटनेच्या वतीने एका कार्यक्रमात हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

कच्चाथीवू बेट श्रीलंकेला देणे, ही तत्कालीन इंदिरा गांधी सरकारची घोडचूक !

काँग्रेसच्या तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने एका कराराद्वारे भारताचे कच्चाथीवू बेट श्रीलंकेच्या घशात घातले आणि आपले सार्वभौमत्व गमावले. एवढेच नाही, तर आपल्या तमिळनाडू आणि अन्य दाक्षिणात्य …

भारताच्या लोकसभा निवडणुकीत ‘एआय’च्या साहाय्याने चुकीची माहिती पसरवण्याची चीनची कुटील रणनीती !

चीन भारतात विविध मार्गांनी करू पहात असलेली घुसखोरी कायमची थांबवण्यासाठी देशात हिंदु राष्ट्र हवे !

शिक्षक किंवा अध्यापक, आचार्य आणि गुरु यांच्यातील भेद अन् गुरूंची लक्षणे !

‘आमच्या पूर्वजांची ही दृढ श्रद्धा की, महर्षि व्यासांसारखी वेदमर्मज्ञ, ब्रह्मज्ञानी आणि विश्वहितैषी व्यक्तीच ‘आदिगुरु’ होऊ शकते किंबहुना ‘गुरु’ या संकल्पनेचे मूर्त रूप, म्हणजेच महर्षि व्यास !

‘भगवान परशुराम जन्मोत्सव समिती २०२४’च्या निमंत्रकपदी विश्वजीत देशपांडे यांची निवड !

१० मे या दिवशी भगवान परशुराम जन्मोत्सव आहे. या उत्सवाच्या संयोजनासाठी एक संयोजन समिती बैठकीत सिद्ध करण्यात आली असून संयोजन समितीच्या निमंत्रकपदी ‘परशुराम सेवा संघा’चे प्रदेशाध्यक्ष श्री. विश्वजीत देशपांडे यांची निवड एकमताने करण्यात आली.

हिंदु नववर्ष स्वागतासाठी लोणावळा (पुणे) येथे भव्य दुचाकी शोभायात्रा !

गुढीपाडवा अर्थात् हिंदु नववर्ष स्वागतासाठी येथे हिंदु समिती लोणावळा शहर आणि ग्रामीण यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते.

समाजात गायले जाणारे नामजप आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार सिद्ध केलेले नामजप यांच्यात लक्षात आलेला भेद !

समाजातील कलाकारांनी गायलेले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सिद्ध केलेले नामजप ऐकतांना झालेला तुलनात्मक अभ्यास येथे दिला आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने झालेल्या विशेष भक्तीसत्संगात सौ. निवेदिता जोशी यांनी अनुभवलेली भावस्थिती !

भक्तीसत्संगात ‘आपण रामाच्या महालात आहोत’, असे सांगितले. तेव्हा मला भूमीचा स्पर्श मऊ आणि उबदार जाणवला. मला सूक्ष्मातून दिसले, ‘महालात मी दासी म्हणून सेवा करत आहे.’