रश्मी बर्वे यांच्या जातवैधता प्रमाणपत्राची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली !

नागपूरमधील रामटेक लोकसभा मतदारसंघामधील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जातवैधता प्रमाणपत्राची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी रहित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हर्सूल परिसरातील ३ तरुण बाँबस्फोटातील २ मुख्य संशयित आरोपींच्या संपर्कात !

बेंगळुरूतील स्फोटासाठी ‘आयडी टायमर’चा वापर करण्यात आला होता. या शक्तीशाली बाँबस्फोटात ११ जण गंभीररित्या घायाळ झाले होते. या प्रकरणात एन्.आय.ए. आणि देहली पोलिसांचे पथक यांनी हर्सूल परिसरातील ३ तरुणांची कसून चौकशी केली.

कुठे ३५०० वर्षांत निर्माण झालेले विविध पंथ, तर कुठे अनादि हिंदु धर्म !

गेल्या १४०० वर्षांपूर्वी या जगात एकही मुसलमान नव्हता, २१०० वर्षांपूर्वी या जगात एक ख्रिस्ती नव्हता, २८०० वर्षांपूर्वी या जगात एकही बौद्ध वा जैन नव्हता आणि ३५०० वर्षांपूर्वी या जगात एकही पारसी नव्हता; मग त्यापूर्वी या जगात कोण होते ? केवळ हिंदू होते. हिंदु धर्म हा अनादि आणि अनंत आहे आणि सर्वांचा मूळ धर्म हा हिंदूच आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सातारा येथील सनातनची बालसाधिका कु. गार्गी पवार हिचे ‘प्रज्ञाशोध’ परीक्षेत सुयश !

कु. गार्गी या यशाविषयी मनोगत व्यक्त करतांना म्हणाली, ‘‘नियमित प्रार्थना, नामजप आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी अनुसंधान साधल्यामुळे मला हे यश प्राप्त झाले.”

दुसरा बांगलादेश झालेला बंगाल !

बंगालमधील डायमंड हार्बर येथे श्री कालीमातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी जाणारे हिंदु भाविक आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यावर धर्मांध मुसलमानांच्या जमावाने आक्रमण केले.

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

भगवद्पाद शंकराचार्यांचा ‘वैलक्षण’ हा एकच शब्द मुक्ती द्यायला समर्थ आहे. अंतःकरणापासून आत्मा वेगळा आणि विलक्षण आहे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहापासून आत्मा विलक्षण अन् वेगळा आहे, हे उमगले.

हत्येचे पातक मानणारी संस्कृती मांसाहाराला कशी मान्यता देईल ?

त्याचसमवेत भारताची वाढती लोकसंख्या बघता आपण व्यापक प्रमाणात मांसाहार स्वीकारला असता, तर सगळ्यांना पोटभर अन्न मिळू शकले असते का ?

राजसत्ता आणि धर्मसत्ता !

छत्रपती शिवाजी महाराजांनीही प्रभु श्रीरामांच्या आदर्शांचे पालन करत राज्यकारभार केला. त्यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले होते.

‘अतिथीदेवो भव’ला लांच्छनास्पद आणि नैतिक मूल्य शिकवण्याची नितांत आवश्यकता !

तात्पुरता वैयक्तिक लाभ किंवा अवैध सुख मिळवण्याची लालसा यांमुळे देशाची होणारी दूरगामी हानी सर्व समाजाला भोगावी लागते.