राजा कोण आणि कसा असावा ?

प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले

१. या जगात विश्वाचा बादशहा कोण होऊ शकतो ? जो भगवंताचा झाला, तोच खरा बादशहा होय !

२. लोकहृदयाचा सम्राट, म्हणजे लोकांच्या तालावर नाचणारा राजा नव्हे. रघुकुलातील कोणत्याही राजाला राज्याची लालसा नव्हती.

(साभार:  ग्रंथ ‘भारतियांचे सांस्कृतिक आदर्श जीवन’ – प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांची प्रवचने)