प्लास्टिक पिशव्या नाकारा !

कोट्यवधी रुपयांची वित्तीय हानी झाली. या महाप्रलयामागील कारणे अभ्यासतांना अतिक्रमण, साफसफाई, लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणा यांसारख्या गोष्टींसमवेत स्वच्छतेत अडथळा आणणारे मोठे कारण पुढे आले ते प्लास्टिकच्या पिशव्यांचे.

केवळ अद्वैतातच निर्भयता असणे !

ध्रुव अरण्यात जातो. त्याला काहीच ठाऊक नसते. त्याच्या आईने त्याला सांगितलेले असते, ‘देव अरण्यात असतो.’ वाघ दिसल्यावर ध्रुव त्याला विचारतो, ‘अरे बाबा, तू देव पाहिलास का ?’ वाघ खाईल म्हणून वाघाचे त्याला भय वाटत नाही…..

मद्याच्या अवैध साठ्यावर स्वतःहून कारवाई न करणार्‍या पोलिसांची नावे प्रसिद्ध करा आणि त्यांना कामावरून काढा !

‘दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील गावठाणवाडी, वझरे येथे एका महिलेच्या घरावर धाड टाकून पोलिसांनी मद्याचा अवैध साठा कह्यात घेतला मात्र पोलीस आणि संबंधित मद्यविक्रेते यांनी ग्रामस्थांच्या ‘गावात मद्यविक्री करू नये’, या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने….

स्त्रीधन, त्याचे प्रकार आणि त्याविषयी महिलांचे अधिकार

‘अगदी पौराणिक काळापासून कायद्याने स्त्रीला पुष्कळ संरक्षण दिलेले आहे. आपला भारतीय समाज मिताक्षर (जन्मामुळे मिळणारी मालकीत्व) आणि दयाभाग (कुणाच्या मृत्यूमुळे मिळणारे मालकीत्व) या दोन कुटुंब व्यवस्थेमध्ये दडलेला आहे.

ताक थंड आणि प्रकृतीला चांगले म्हणून ते उन्हाळ्यात सतत पिऊ नका !

‘एका रुग्णाने सांगितले, ‘‘डॉक्टर तुम्ही ताक एकदम न्यून करायला सांगितले आणि माझ्या पचनाच्या निगडित आंबट घशाशी येणे, जळजळ या तक्रारी पूर्णच थांबल्या. ताकानेही त्रास होतो, हे ठाऊक नव्हते. ते प्रकृतीला चांगले असते, उत्तम ‘प्रो-बायोटिक्स’आहे. त्यामुळे कायम भरपूर प्यावे, असेच वाचले होते.’’

देश आणि धर्म यांच्या दृष्टीने लोकसभा निवडणुकीचे महत्त्व !

भारत हा आता जगाला विचारसरणी देणारा देश बनला आहे. देशात सकारात्मक उर्जा कार्यरत झाली असून येणार्‍या काळात भारतही महासत्ता होणार आहे. याचे जनक मोदी आणि योगी आहेत, जे निःस्वार्थी असून देशावर प्रेम करणारे आहेत.

आंबा प्रमाणात खा आणि स्वस्थ रहा !

मधुमेह असेल, तर हेच प्रमाण ठेवावे. आंबा खाल्ल्यावर प्रति २ घंट्यांनी साखर पडताळावी आणि साखर अधिक प्रमाणात वाढत नसेल, तर आंबा खायला काही हरकत नाही. २-३ वेळा साखर पडताळावी, जेणेकरून आंबा खाल्ल्यावर समजेल की, आंबा खायचा कि नाही ?

मांसाहार म्हणजे अभक्ष भक्षण (जे भक्षण्यास योग्य नाही ते) !

आपण ज्या प्राण्याचे मांस खाऊ त्या प्राण्याचे स्वभाव-गुणधर्म आपल्यात उतरतात. थोडक्यात आपल्या वृत्तीत फरक पडतो. तमोगुणी अथवा रजोगुणी प्रवृत्ती जोपासली जाते.

संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण

वासनेच्या योगाने प्राण्यास जन्म-मरण प्राप्त होते. पूर्वीच्या वासनेने देह उत्पन्न होतो आणि तो प्रारब्ध सरताच मरतो. मेल्यावर पुढे दुसरा देह धरतो. याप्रमाणे अनेक योनीत जन्म होतात.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) नलिनी राऊत व्यष्टी साधनेचा आढावा घेत असतांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये

‘मार्च २०२२ पासून आमच्या व्यष्टी साधनेचा आढावा ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) नलिनी राऊत घेत आहेत. त्या वेळी जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.