‘दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील गावठाणवाडी, वझरे येथे एका महिलेच्या घरावर धाड टाकून पोलिसांनी मद्याचा अवैध साठा कह्यात घेतला; मात्र पोलीस आणि संबंधित मद्यविक्रेते यांनी ग्रामस्थांच्या ‘गावात मद्यविक्री करू नये’, या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन पोलिसांना यावर कारवाई करण्यास भाग पाडले.’ (१.४.२०२४)