प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादाची फलश्रुती म्हणजे, सनातनच्या सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदेची निर्मिती ! – डॉ. जयंत बाळाजी आठवले
फेब्रुवारी २०२४ पर्यंत ३६५ ग्रंथांच्या १३ भाषांमधील ९५ लक्ष ९६ सहस्र प्रती प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रसिद्ध झालेल्या या संख्येवरून ‘समाजातील जिज्ञासूंना अध्यात्माची आणि शास्त्र समजून घेण्याची आवड किती आहे’, हे लक्षात येते.