पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ५६ टी.एम्.सी. पाणीसाठा !
जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये मिळून २७ मार्च या दिवसापर्यंत ५६.३९ टी.एम्.सी. एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा केवळ २ महिने पुरेल इतकाच आहे.
जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये मिळून २७ मार्च या दिवसापर्यंत ५६.३९ टी.एम्.सी. एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा केवळ २ महिने पुरेल इतकाच आहे.
भीषण पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने व्यापक जनजागृतीसह ठोस उपाय काढणे आवश्यक !
अशांची शिक्षक म्हणून भरती कशी होते ? आणि ते वर्गात काय करतात, हे मुख्याध्यापक पहात नाही का ?
वणवा लावणार्या अशा विकृत प्रवृत्तींना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
शासकीय सलामीसाठी शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मानवंदना सोहळा पहाण्यासाठी मंदिर प्रांगणात भक्तांची गर्दी उसळली होती.
जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह म्हणाले,”‘व्हीलचेअर’ची किती उपलब्धता आहे, मागणी किती आहे. याविषयी आढावा घेवून, त्या बाबतची सद्य:स्थिती कळवावी.
ग्रामदेवतेच्या आगमनाची वाट पहात रात्र जागावी लागते, तेव्हा आपल्याला पालखी सोबतची मानकरी मंडळी शिमगोत्सवात दिवस-रात्र बजावत असलेल्या अखंड सेवेची जाणीव होते.
श्री तुळजाभवानी मंदिरातून चोरीला गेलेले देवीचे ऐतिहासिक दागिने, मौल्यवान वस्तू आणि ७१ पुरातन नाणी प्रकरणात अन्वेषण चालू आहे. सदरचे दागिने हे ८ व्या शतकातील आहेत.
सुनावणीपूर्वीच एखाद्या लेखाच्या प्रकाशनाला न्यायालयाने स्थगिती दिल्यास लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि जनतेच्या माहितीच्या अधिकारावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.