शरद मोहोळ यांच्या पत्नीला धमकी देणारा आरोपी लीलाकर पुणे येथील ‘ससून’ रुग्णालयातून पसार !

निष्क्रीय पोलीस संरक्षण यंत्रणा ! पोलीसच आरोपीला पळून जाण्यासाठी साहाय्य करत नाहीत ना ? याचाही शोध घ्यायला हवा !

सोलापूर येथे वक्फ कार्यालय होऊ नये, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे निवेदन !

सोलापूर येथे वक्फचे कार्यालय चालू झाले, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या विधानाचा विपर्यास करून अशांतता निर्माण केल्यास त्याच भाषेत उत्तर दिले जाईल ! – सकल हिंदु समाज

जे लोक धर्म मानत नाहीत, त्यांनी अकारण राजकीय हेतूने अशा घटनांमध्ये लुडबूड करू नये. शंकराचार्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात कुठेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही.

(म्हणे) ‘जाणकार व्यक्तीवर आक्रमण करण्याची झुंडशाही लोकांना न पटणारी !’ – शरद पवार

पुरोगामी पत्रकार निखिल वागळे यांना ‘देशाला दिशा देणारे आणि देशासाठी कष्ट करणारे’ म्हणून शरद पवार यांनी क्रांतीकारक अन् देशभक्त यांचा अवमानच केला आहे !

राज्यशासनाकडून मराठी भाषा संवर्धन पुरस्कारांची घोषणा !

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून मराठी भाषाविषयक विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त वाचकांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

एका विशिष्ठ हेतूने चालू झालेले हे दैनिक त्याच्या हेतूपासून तसूभरही ढळलेले नाही. बातमीमागील सत्यता, संयमित भाषा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपला देश आणि धर्म यांविषयी असलेला समर्पणभाव ही ‘सनातन प्रभात’ची वैशिष्ट्ये आहेत.

वर्धापनदिनासाठी वाचकांचे विचार

दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे साधना करून तन, मन आणि धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती कशी करावी ? ते समजले. त्यामुळे आमचे जीवन आनंदी झाले.

११ फेब्रुवारी या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा आहे. त्या निमित्ताने संतांचे संदेश

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प, ईश्वराची कृपा आणि संतांचे आशीर्वाद त्याचप्रमाणे साधकांची मेहनत यांमुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दैनिक ‘सनातन प्रभात’ (रत्नागिरी आवृत्ती) २५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे.

Maharashtra Yogi Adityanath: महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रम यांची भूमी आहे ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा पाठिंबा शासनाला द्यावा. पूर्वी धर्मसत्ता राजाला सांगत असे की, ‘अहं दंडास्मि ।’ त्याप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन करत रहावे.

अयोध्येच्या पाठोपाठ लवकरच मथुरा येथे श्रीकृष्ण मंदिर उभारले जाईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

ज्या पद्धतीने श्रीरामजन्मभूमीचा प्रश्‍न मार्गी लागला, त्याचप्रमाणे कायदेशीररीत्या मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिरही उभारले जाईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.