२२ जानेवारीला संगमनेर तालुक्यातील मद्य-मांस विक्रीची दुकाने बंद ठेवा !
अहिल्यानगर येथे विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने निवेदन !
अहिल्यानगर येथे विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने निवेदन !
शहरातील ६०० गर्भवतींनी अयोध्येत श्रीराममूर्ती प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर म्हणजे २२ जानेवारी या दिवशी प्रसूती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शहरातील दांपत्यांना त्यांच्या बाळाचा जन्म याच ऐतिहासिक शुभ मुहूर्तावर व्हावा, अशी इच्छा आहे.
पनवेल रेल्वेस्थानकाच्या बाहेरील भागात हिंदूंना भगवे झेंडे लावण्यास धर्मांध मुसलमानांनी ‘अल्ला हू अकबर’ (अल्ला महान आहे) आणि ‘नारा ए तकबीर’च्या (‘अल्लापेक्षा मोठे कुणी नाही’च्या) घोषणा देत विरोध केला. या वेळी पोलीस निष्क्रीय होते.
श्रीरामाच्या कृपेमुळे समस्त हिंदूंमध्ये श्री दुर्गादेवी आणि हनुमान यांचे तत्त्व जागृत होऊन त्यांच्याकडून राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांचे कार्य होणार असणे
एकूणच अयोध्यानगरीतील सर्व वातावरण प्रभु श्रीरामाने भारित झाले आहे आणि ही रामनामाची लाट वेगाने संपूर्ण देशभरात पसरत आहे.
हा श्लोक राम तांडव स्तोत्रातील आहे. या स्तोत्राचे पठण करून पहा. त्यात एक वेगळीच ऊर्जा आहे. तिच ऊर्जा जिने लाखो कारसेवकांना बळ दिले. तिच ऊर्जा जी ‘मंदिर वहीं बनायेंगे’चे आपले (हिंदूंचे) स्वप्न पूर्ण करत आहे.
सनातन प्रभात’ने कारसेवकांच्या अद्वितीय अनुभवांचे केलेले चित्रीकरण ‘राम आनेवाले हैं’ या विशेष व्हिडिओ मालिकेद्वारे ‘सनातन प्रभात’च्या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित केले आहे.
ज्या प्रमाणे वनवास काळातील कठीण प्रसंगांतही अयोध्येतून कोणतेही साहाय्य न घेता, स्वतः वनातील विविध जमातीतींल विरांचे संघटन करून सर्व समस्यांचे निराकरण केले. त्या प्रमाणे हिंदूंनीही श्रीरामाचा आदर्श ठेऊन संघटन केल्यास हिंदु राष्ट्ररूपी ‘रामराज्य’ पुन्हा साकारणे कठीण नाही.
जागतिक स्तरावर वैज्ञानिकांना चकित करणारा ‘श्रीरामसेतू’ हा मानवनिर्मित दगड-वाळूचा सेतू श्रीरामाचा इतिहास गौरवाने सांगणारे एक स्मारक अजूनही पृथ्वीवर आहे.
श्रीराममंदिर स्थापन होत असले, तरी जिहादी आतंकवाद, नक्षलवाद, धर्मांधांकडून हिंदूंच्या होणार्या हत्या, जात्यंधता इत्यादी हिंदूंना भेडसावणार्या अनेक समस्या अजूनही तशाच आहेत.