फलक प्रसिद्धीकरता
पनवेल रेल्वेस्थानकाच्या बाहेरील भागात हिंदूंना भगवे झेंडे लावण्यास धर्मांध मुसलमानांनी ‘अल्ला हू अकबर’ (अल्ला महान आहे) आणि ‘नारा ए तकबीर’च्या (‘अल्लापेक्षा मोठे कुणी नाही’च्या) घोषणा देत विरोध केला. या वेळी पोलीस निष्क्रीय होते.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/757089.html