अयोध्येला गतवैभव प्राप्त करून देणारा सम्राट विक्रमादित्य !

अयोध्यानगरीची ७ मोक्षनगरींमध्ये गणना केली जाते. तिचे आध्यात्मिक महत्त्व, तिला गतवैभव प्राप्त करून देण्यामध्ये सम्राट विक्रमादित्य यांनी केलेले दैवी कार्य या लेखाद्वारे येथे देत आहोत. जेणेकरून रामभक्त वाचकांची प्रभु श्रीरामाविषयीची श्रद्धा वाढेल.         

रामायण मालिकेचा प्रभाव आणि प्रभु श्रीरामाच्या दैवी अस्तित्वाच्या साक्षात्कारी घटना !

दूरदर्शनवरील ‘रामायण’ मालिका सर्व भारतियांना सुपरिचित आहे. या मालिकेतून रामायण खर्‍या अर्थाने घरोघरी पोचले. ही मालिका सिद्ध करणे आव्हानात्मक कार्य होते.

प्रभु श्रीरामाच्या चरणी प्रार्थना !

श्रीराम प्रभु ! घनीभूत आनंद व ज्ञान हेच ज्याचे स्वरूप आहे, देश-काल-वस्तू ज्याला मर्यादा घालू शकत नाहीत.

छत्रपती संभाजीनगरातील सेक्स रॅकेट प्रकरणी कल्याणी देशपांडे हिला अटक !

शहरातील सेक्स रॅकेट प्रकरणी पुणे येथील कल्याणी उपाख्य जयश्री देशपांडे (वय ५५ वर्षे) या महिलेस गुन्हे शाखेने २० जानेवारी या दिवशी अटक केली.

छत्रपती संभाजीनगर येथे मद्यधुंद पोलीस अधिकार्‍याने सुरक्षारक्षकासह २ पर्यटकांना उडवले !

नाशिक येथे सीआयडी अधीक्षक असलेले आणि पूर्वी शहरात उपायुक्त राहिलेले पोलीस अधिकारी दीपक गिर्‍हे यांनी मद्यधुंद अवस्थेत तिघांना चारचाकीने उडवले.

सत्ता येत असते जात असते, दादागिरीची भाषा करू नका ! – मनोज जरांगे

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील २० जानेवारी या दिवशी अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघाले आहेत. जरांगे यांनी मातोरी गावात मुक्काम केला.

सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी राबवण्यात येत असलेल्या ‘श्रीरामनाम संकीर्तन’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद !

अयोध्येतील श्रीराममंदिरात होत असलेल्या श्रीराममूर्ती  प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘श्रीरामनाम संकीर्तन’ अभियान राबवण्यात आले.

पिंपरी (पुणे) येथे शोभायात्रेत रामभक्तांची अलोट गर्दी !

‘जात, पात छोडो, हिंदु राष्ट्र को जोडो’चा विचार घेऊन सर्व रामभक्तांचा सहभाग !

माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने २२ जानेवारीला कारसेवकांचा सत्कार !

या प्रसंगी १ माळ ‘श्रीराम जय राम जय जय राम’, भीमरूपी स्तोत्राचे १ वेळा पठण, तर ११ वेळ श्रीरामरक्षा पठण करून घेतले जाणार आहे.

उत्तरप्रदेश सरकार आणि श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांच्या वतीने लक्ष्मणपुरी येथील विमानतळावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा सन्मान !

उत्तरप्रदेश सरकारचे जनसंपर्क अधिकारी आणि ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे प्रतिनिधी यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे स्वागत करून यथोचित सन्मान केला.