प्रकाण्डकाण्डकाण्डकर्मदेहछिद्रकारणम्
कुकूटकूटकूटकौणपात्मजाभिमर्दनम् ।
तथागुणंगुणंगुणंगुणंगुणेन दर्शयन् कृपीटकेशलंघ्यमीशमेकराघवं भजे ।।
– श्रीरामताण्डवस्तोत्र, श्लोक ४
हा श्लोक राम तांडव स्तोत्रातील आहे. या स्तोत्राचे पठण करून पहा. त्यात एक वेगळीच ऊर्जा आहे. तिच ऊर्जा जिने लाखो कारसेवकांना बळ दिले. तिच ऊर्जा जी ‘मंदिर वहीं बनायेंगे’चे आपले (हिंदूंचे) स्वप्न पूर्ण करत आहे.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.