संत आणि मान्यवर यांच्या भूमिकेतून भारताची महानता !
‘भारतात सुराज्य आणायचे असेल, तर ‘अध्यात्म’ हाच एकमेव पर्याय आहे. भारताचा पुनर्जन्मच विश्वाला भौतिकवादाच्या गुलामीतून सोडवू शकतो.’
‘भारतात सुराज्य आणायचे असेल, तर ‘अध्यात्म’ हाच एकमेव पर्याय आहे. भारताचा पुनर्जन्मच विश्वाला भौतिकवादाच्या गुलामीतून सोडवू शकतो.’
आजच्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने भारतासमोरील राष्ट्र आणि धर्म घातकी समस्या समूळ नष्ट होण्यासाठी कृतीशील होण्याचा संकल्प सर्वच भारतियांनी करूया.
‘कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।’, असे म्हणतात; कारण श्रीकृष्णाने कोणतीही धर्ममर्यादा ओलांडायची ठेवली नाही. अर्थात् हे म्हणणे लौकिक दृष्टीने आहे; म्हणून संत एकनाथांनी ‘कृष्णाने अधर्माने धर्म वाढवला’, असे म्हटले आहे.
भारताने धर्म आणि तत्त्वज्ञान या दोन्ही क्षेत्रांत आपली चिंतनशीलता व्यक्त केली असून जीवनाच्या प्रत्येक दालनात अद्भुतता दाखवली आहे. हे जाणणारे व्यक्तिमत्व- सर जॉन वुड्रॉफ
सनातन परमात्म्याने, सनातन जिवात्म्याच्या, सनातन अभ्युदयासाठी आणि परस्पर प्राप्ती करून देण्यासाठी आपले निःश्वासभूत आणि नित्यविज्ञानानुविद्ध अशा सनातन वेदाद्वारे जो सनातन मार्ग निर्धारित केला आहे, तोच हिंदूंचा ‘सनातन वैदिक धर्म आहे.
या विचारमंथनातून योग्य तो बोध घेऊन प्रत्येक हिंदूने कर्तव्यदक्ष, देशप्रेमी आणि आदर्श नागरिक व्हावे !
बांगलादेशींची घुसखोरी, काश्मीरची समस्या, पंथांधांचा ‘वन्दे मातरम् ।’ला विरोध, प्रस्तावित हिंदुद्वेषी ‘सांप्रदायिक हिंसा प्रतिबंधक कायदा’ आदींपासून राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण होण्यासाठी काय करावे, याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ !
२ धर्मांत तेढ निर्माण होईल, अशी ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याच्या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनक्षोभ उसळेल, अशी चेतावणी सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथील शेकडो हिंदूंनी पोलीस ठाण्यात जाऊन दिली.
विद्यार्थ्यांना वाचनाची, लिहण्याची आवड निर्माण व्हावी. महान व्यक्तींची ऐतिहासिक कामगिरी समजावी यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये प्रजासत्ताकदिनाच्या सप्ताहामध्ये ‘महावाचन उत्सव’ राबवण्यात येणार आहे.
अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी श्रीराममंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या गोव्यात ४ घटना घडल्या आहेत.