विद्यार्थ्यांना अंडी आणि केळी देण्याच्या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकावर शिक्षण क्षेत्रातून टीका !
‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने’अंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी आणि केळी देण्याच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकावर शिक्षण क्षेत्रातून टीका होत आहे. विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर लाल किंवा हिरवा ठिपका दिल्याने भेदभाव निर्माण होऊ शकतो.