पुणे येथील उर्दू शाळेला विनाअनुमती केलेले बांधकाम पाडण्याची नोटीस !
भवानी पेठेतील हाजी गुलाम ‘महंमद आझम उर्दू प्रायमरी स्कूल’मध्ये विनाअनुमती बांधकाम केले असल्याने पुढील १५ दिवसांमध्ये हे अतिक्रमण हटवले नाही, तर महापालिका प्रशासनाकडून थेट कारवाई केली जाईल.