Per Capita Loan : प्रत्येक भारतियावर आहे १ लाख ४० सहस्त्र रुपयांचे कर्ज !
देशाचे एकूण कर्ज २०५ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. यामुळे भारताची लोकसंख्या १४२ कोटी मानली, तर दरडोई कर्ज हे १ लाख ४० सहस्र रुपये झाले आहे.
देशाचे एकूण कर्ज २०५ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. यामुळे भारताची लोकसंख्या १४२ कोटी मानली, तर दरडोई कर्ज हे १ लाख ४० सहस्र रुपये झाले आहे.
बांगलादेशी घुसखोरांचे माहेरघर बनलेला भारत !
हिंदुत्वनिष्ठ सरकारच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी धर्मांतरबंदी कायदा केला पाहिजे !
अयोध्या येथील भव्य श्रीरामंदिराचे २२ जानेवारीला उद्घाटन होणार आहे. श्री राममललाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आलेल्या मुहूर्तामधील ८४ सेकंदांचा सूक्ष्म मुहूर्त महत्त्वाचा असणार आहे. हा मुहूर्त भारतासाठी संजीवन म्हणून काम करणार आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे उजवे हात मानले जाणारे देशाचे सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पात्रुशेव्ह यांच्या सांगण्यावरून वॅगनर गटाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांची हत्या करण्यात आली.
तालिबानी राजवटीला अफगाणिस्तानातून वहाणार्या कुनार नदीवर धरण बांधायचे आहे. त्यासाठी भारतीय आस्थापनाचे साहाय्य घेणार असल्याचे तिने जाहीर केले आहे. यामुळे ४५ मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून ३४ सहस्र हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
काँग्रेस सरकारकडून जनतेच्या पैशांची होणारी उघळपट्टी जनतेने वसूल करण्याची मागणी केली पाहिजे !
मुंबई उच्च न्यायालयाचे आतंकवादविरोधी पथकावर ताशेरे
यू ट्यूब चॅनल चालवणार्या कामिया जानी यांनी घेतले पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे दर्शन
तक्रारीनंतर पोलिसांकडून अन्वेषण चालू !