पंचमहाभूतांनी आणि कांचीपूरम् येथील सेवाकेंद्रावर बसलेल्या पोपटांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या आदिशक्ती असल्याविषयी दिलेल्या अनुभूती !

एका पुराणामध्ये असा उल्लेख आहे, ‘देवी पार्वतीने साधना करण्यासाठी पृथ्वीलोकामध्ये जन्म घेतला, तेव्हा ‘देवी कुठे आहे ?’, हे शोधण्यासाठी देव पोपटाच्या रूपामध्ये आले होते.’

विमानप्रवासाच्या वेळी महर्षि प.पू. भक्तराज महाराज यांच्यावर पुष्पवृष्टी करत असल्याच्या संदर्भात श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना आलेली अनुभूती !

प्रवासात श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ झोपल्या होत्या. तेव्हा त्यांना स्वप्नात ‘महर्षि आकाशातून खाली पुष्पवृष्टी करत आहेत’, असे दिसले.

आध्यात्मिक त्रास होत असूनही महर्षींच्या आज्ञेनुसार कर्नाटकमधील हंपी येथील देवदर्शन पूर्ण करणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना देहाच्या मर्यादा असूनही अत्यंत दुर्गम ठिकाणी जाऊनही त्या भक्तीभावाने पूजाविधी करतात. साधकांच्या रक्षणार्थ सप्तर्षी सांगतील तिथे जाण्याची त्यांची सदैव सिद्धता असते.

हलाल प्रमाणित उत्पादनांवर देशभरात बंदी आणा !

भारतीय सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण करणार्‍या, तसेच केंद्रशासनाच्या अनुमतीविना काही इस्लामी संस्थांकडून धर्मावर आधारित हलाल प्रमाणपत्र व्यवस्था भारतात राबवली जात आहे.

नंदवाळ येथे जाणार्‍या दिंडीसाठी चांदीचा रथ करण्याच्या कामाचा शुभारंभ !

प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदवाळ येथे प्रत्येक वर्षी आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर प्रमाणेच पायी दिंडी काढण्यात येते, तसेच रिंगण सोहळा होतो.

राम मंदिरासाठी संघटित झालो, आता रामराज्यासाठी संघटित होऊया ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु समाज राममंदिरासाठी संघटित झाला होता आणि लवकरच ते साकार होत आहे. आता हिंदु समाजाने रामराज्य साकार करण्यासाठी संघटित व्हायला हवे.

अत्यंत छोट्या जागेत अतिशय आनंदाने राहून त्या जागेला मंदिराच्या गर्भगृहाची स्पंदने देणार्‍या श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत चेन्नई येथील सेवाकेंद्रामध्ये रहात असतांना श्री. स्नेहल राऊत यांना शिकायला मिळालेली सूत्रे देत आहे.

मुंबई विद्यापिठाचा ऑक्सफर्ड विद्यापिठाशी शैक्षणिक सामंजस्य करार !

भागवत पुराणाच्या महाप्रकल्पासाठी हिंदु अध्ययन केंद्र आणि संस्कृत विभाग विशेष योगदान देणार आहेत तसेच ‘मंदिर व्यवस्थापना’चा अभ्यासक्रम विकसित करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका स्वीकारली !

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटले,‘‘मला विश्‍वास आहे की, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार आहे.’’

Exclusive : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कारभारात अनागोंदी !

मंदिर सरकारीकरणाचे गंभीर दुष्परिणाम जाणा ! देवनिधीचा असा अपहार करणे आणि तो होऊ देणे महापाप आहे, हे जाणून हिंदूंनी याविरुद्ध संघटितपणे वैध मार्गाने आवाज उठवावा आणि सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत !