
ठाणे, २३ डिसेंबर (वार्ता.) – नवी मुंबई आणि मुंब्रा येथे अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या ३ बांगलादेशी नागरिकांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. नवी मुंबई येथून खलील मैनुद्दीन सैयद (वय ३० वर्षे), हशुमुल्ला हसन शेख (वय २२ वर्षे) अशी, तर मुंब्रा येथून सरदार अजीज राणा शेख (वय ४३ वर्षे) अशी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. कामोठे आणि मुंब्रा पोलीस ठाणे येथे त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (बांगलादेशी घुसखोर भारत-बांगलादेश सीमेपासून महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि ठाणे या शहरांत पोचेपर्यंत पोलीस किंवा सुरक्षायंत्रणा यांना याची माहिती न मिळणे, यावरून भारताची सुरक्षायंत्रणा किती कमकुवत आहे, ते लक्षात येते ! – संपादक)
संपादकीय भूमिकाबांगलादेशी घुसखोरांचे माहेरघर बनलेला भारत ! |
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने