भुसावळ येथे अल्पवयीन मुलीशी विवाह करणार्‍या ६० वर्षीय धर्मांधावर गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

भुसावळ – येथे ६० वर्षीय अमजद इब्राहिम कुरेशी याने १७ वर्षीय मुलीशी बळजोरीने विवाह केला. तिच्यावर अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. एका अज्ञाताने बालकल्याण समितीकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी धर्मांध वृद्धावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.