पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी या दिवशी मुंबईत येणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी या दिवशी मुंबई दौर्‍यावर येणार आहेत. ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

राज्यशासनाने बक्षी समितीचा राज्य वेतन सुधारणा अहवाल स्वीकारला, २४० कोटींचा आर्थिक भार !

राज्यशासनाने बक्षी समितीचा (राज्य वेतन सुधारणा समितीचा) अहवाल स्वीकारला आहे. १० जानेवारी या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या अहवालाला मान्यता देण्यात आली.

विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला अटक !

येथील नायगाव येथे रहाणार्‍या २९ वर्षीय विवाहित महिलेवर दीड वर्षापासून अत्याचार करणारा धर्मांध सय्यद शफी सय्यद हशम याला फुलंब्री पोलिसांनी ७ जानेवारी या दिवशी अटक केली आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे….

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील धार्मिक विधींना आजपासून होणार प्रारंभ !

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील विधींना आजपासून (११ जानेवारी) प्रारंभ होत असून प्रतिवर्षीप्रमाणे योगदंड पूजन, नंदीध्वजास साज चढवणे, तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होम प्रदीपन, दारूकाम, नंदीध्वजांचे वस्त्र विसर्जन हे धार्मिक विधी होणार असल्याची माहिती श्री. राजशेखर हिरेहब्बू यांनी पत्रकार परिषदेत दिली

नाशिक महापालिकेच्या माजी वैद्यकीय अधीक्षक दांपत्यासह ९ आधुनिक वैद्य आणि ११ जण यांवर खटला प्रविष्ट !

अवैध सोनोग्राफीचा व्यवसाय केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी आणि त्यांची पत्नी यांच्यासह ९ आधुनिक वैद्य आणि ११ जण यांच्यावर नाशिक महापालिकेने नाशिक रोड न्यायालयात खटला प्रविष्ट केला आहे.

संभाजीनगर येथे धर्मांध पर्यवेक्षकाच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

प्रत्येक प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयात येण्याची आवश्यकता नाही !

जोशीमठ येथील तडे गेलेल्या घरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासन त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना चिन्हांकित करत आहे. आतापर्यंत ६७८ घरे, दुकान, उपाहारगृहे आदींना चिन्हाकिंत करण्यात आले आहे. ती पाडण्यात येणार आहेत.

हरदोई (उत्तरप्रदेश) जिल्ह्यात मृत झालेल्यांचे निवृत्तीवेतन अन्य लोकांकडून लाटण्यात येत असल्याचे उघड !

अशा भ्रष्टाचार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात टाकल्यासच इतरांवर वचक बसेल !

झारखंडमध्ये ख्रिस्ती पाद्य्राकडून हिंदूंचे आमीष दाखवून धर्मांतर !

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासह देशात कठोर धर्मांतरबंदी कायदा लागू करणेही आवश्यक !

तमिळनाडूच्या विधानसभेत राज्यपालांनी अभिभाषणात संदर्भ गाळल्याने गदारोळ

राष्ट्रगीताद्वारे कामकाजाचा समारोप होण्यापूर्वीच राज्यपालांनी सभात्याग केला. राज्यपालांनी याप्रकारे सभात्याग करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले.