नवी मुंबई येथे ए.पी.एम्.सी. परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिकेची धडक कारवाई !
पादचार्यांनी फेरीवाल्यांवर कारवाईचे स्वागत करत चालण्यासाठी ‘फेरीवालामुक्त’ पदपथ उपलब्ध करून दिल्याविषयी पालिकेचे आभार मानले आहेत.
पादचार्यांनी फेरीवाल्यांवर कारवाईचे स्वागत करत चालण्यासाठी ‘फेरीवालामुक्त’ पदपथ उपलब्ध करून दिल्याविषयी पालिकेचे आभार मानले आहेत.
अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम जानेवारी २०२४ मध्ये पूर्ण होणार ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज
सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘तुम्हाला हिंदु राष्ट्र हवे ना ?’, असा प्रश्न विचारला असता उपस्थितांनी दोन्ही हात वर करून ‘हो ! हवे !’ असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प चालू होऊन ३ दिवसच उलटल्याने अशा समस्या उद्भवू शकतात; मात्र यावर फेरविचार करून समस्या सोडवता येईल. अशी देयके सामाजिक माध्यमात फिरवल्याने यावर तोडगा निघू शकत नाही.
म्हादई हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या म्हादईवर विशेष चर्चा करण्यासाठी कुठलाही प्रस्ताव अजून आलेला नाही.
स्थानिकांच्या मते ‘डान्स बार’ हा मोठा रोग असून तो पंचायत क्षेत्रात पसरलेला आहे. या रोगावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम भविष्यात सहन करावे लागतील !
शहरातील बारा पत्थर, संतोषी माता चौक ते फाशीपूल या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणार्या टँकरने अनेक वाहनांना धडक दिली. ही घटना सकाळी ९ ते १० या वेळेत घडली.
हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने लसीकरण मोहीम राबवण्यात आली; मात्र लसीकरण केल्यानंतरही जनावरांना लंपी आजार होतांना दिसत आहे.
बांगलादेशी रोहिंगे दादागिरी करून जागा बळकावत आहेत. मराठी माणसाच्या जिवावर पैसे कमवायचे आणि ते बांगलादेशी घुसखोरांसाठी वापरायचे, हे आम्ही कदापी खपवून घेणार नाही.
अध्यात्मात प्रगती केलेल्यांना व्यक्तीला केवळ पाहून तिने गुन्हा केला कि नाही, हे कळते. याउलट पोलीस, वकील आणि न्यायाधीश यांना ते कळत नसल्यामुळे कोट्यवधी दावे अनेक वर्षे प्रलंबित आहेत.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले