सुखाची विचारधारा जगाची एक आणि भारताची वेगळी आहे ! – प.पू. सरसंघचालक मोहन भागवत
सरस्वतीदेवी आहे कि नाही ? हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातो; पण जग विश्वासावर चालते. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की, जो स्वतः विश्वास ठेवतो आणि दुसर्यांना विश्वास ठेवायला लावतो. श्रद्धा ठेवतोही आणि ती ठेवायलाही लावू शकतो.