केंद्र सरकारचा निर्णय
(‘नीट’ म्हणजे ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा)
नवी देहली – केंद्र सरकारने येत्या २१ जून या दिवशी होणार्या ‘नीट’ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर २२ जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी घातली आहे. कुठलाही अपप्रकार होऊ नये आणि प्रश्नपत्रिका फुटू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
📵 Telegram Blocked to Protect NEET!
Ahead of the NEET-UG 2026 re-exam on June 21, Telegram has been temporarily restricted till June 22 to curb exam fraud.
This is after deployment of CRPF CISF to deliver question papers
NTA says the platform's message-editing feature was… https://t.co/8yS9ZkhG9M pic.twitter.com/ba0H2aanmU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 16, 2026
राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या थेट शिफारशींनुसार ही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. बंदीमध्ये नीट पुनर्परीक्षेच्या आधीचे, परीक्षेच्या कालावधीचे आणि परीक्षेनंतरचे महत्त्वाचे दिवस समाविष्ट आहेत. त्याचबरोबर टेलिग्रामला भारतातील पूर्वी पोस्ट केलेल्या सर्व मेसेजसाठी संकलन (एडिटिंग) सुविधा ३० जून २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचाही आदेश देण्यात आला आहे. या आधी ३ मे या दिवशी झालेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका टेलिग्रामवर ४८ घंट्यांपूर्वीच फुटली होती. त्यामुळे ही परीक्षाच रहित करावी लागली होती.

हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न