समाजवादी पक्षाचे खासदार जावेद अली यांचे विधान

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – भाजपने पसरवलेले विष बहुसंख्य जनता गिळू लागली आहे आणि ती बर्याच अंशी विषारी झाली आहे. मी आरोप करत नाही; पण भाजपने असे वातावरण निर्माण केले आहे की, आज उत्तरप्रदेश आणि देशामध्ये एकमेकांवर जो विश्वास होता, त्यात धर्माच्या आधारावर मोठी घट झाली आहे आणि तो विश्वास तुटला आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार जावेद अली यांनी येथे केला. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !