‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्याची सरकारकडे मागणी

मुंबई – लव्ह जिहादशी संबंधित घटनांमुळे सामाजिक बांधिलकी आणि ऐक्य यांना तडा जात आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरोधात राज्य सरकारने कायदा करावा आणि समस्त नागरिकांनीही या कायद्याला पाठिंबा द्यावा. हिंदु मुली, महिला आणि भगिनी यांच्यावर एका विशिष्ट वर्गाकडून प्रतिदिन अन्याय अन् अत्याचार होत आहेत. त्यांना हिंदु मुली या खेळाचे साधन वाटू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्यायच करावा, असेही त्यांना वाटत आहे कि काय ?, असा प्रश्न भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले !
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !