७ मुसलमानांचा शोध चालू

देहराडून (उत्तराखंड) – देहराडून जिल्ह्यातील विकास नगर येथील बैरागीवाला परिसरात भाजपचे नेते विनोद कश्यप यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत इम्तियाज, रज्जाक, सलमान, जावेद आणि शहबाज यांना अटक केली असून अजून ७ मुसलमान पसार आहेत. शेतातील सिंचन आणि पैशांची देवाण-घेवाणी, यांवरून ही हत्या करण्यात आली.
हत्येनंतर संतप्त जमावाचा हिंसाचार : २५ मुसलमान कुटुंबांचे घर सोडून पलायन
विनोद कश्यप यांच्या हत्येनंतर १४ जूनला मोठ्या प्रमाणात संतप्त जमावाकडून हिंसाचार करण्यात आला. यात काहींनी मुसलमान आरोपींच्या २ घरांना आग लावली. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. प्रत्युत्तरात पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले. या काळात काही वाहनेही जाळण्यात आली. या हिंसाचारानंतर येथील २५ हून अधिक मुसलमान कुटुंबांनी घर सोडून पलायन केल्याचे सांगितले जात आहे. तसेच येथील मशिदीलाही कुलूप लावण्यात आले आहे. दुसरीकडे जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने आरोपींचे १ घर आणि २ दुकाने बुलडोजर चालवून पूर्णपणे पाडण्यात आली आहेत.
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !