
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या राष्ट्रीय गुन्हे संस्थेने रशियन ‘शॅडो फ्लीट’शी (आंतरराष्ट्रीय निर्बंध चुकवून मालवाहतूक करणार्या नौकांशी) संबंधित ‘स्मिरटोस’ ही तेलवाहू नौका जप्त केली. या वेळी एका ३८ वर्षीय भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली.
🚨 The UK has intercepted and seized the Cameroon-flagged tanker Smyrtos in the English Channel, carrying more than 100,000 tonnes of Russian crude oil.
British authorities have arrested and charged the vessel’s 38-year-old Indian captain, Ajay Pant, alleging violations of UK… pic.twitter.com/qzfGzEuc0L
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 16, 2026
त्याच्यावर निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा संशय आहे. ही कारवाई १४ जूनला लंडनधील एका संयुक्त पथकाने केली. नौकेवरील २४ भारतीय आणि जॉर्जियन-भारतीय क्रू (साहाय्यक कर्मचारी आणि अधिकारी) सदस्य अन्वेषणात सहकार्य करत आहेत. ही नौका सध्या ब्रिटनच्या डॉर्सेट किनार्याजवळ उभी आहे.
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार