(क्राऊन प्रिन्सेस म्हणजे राजघराण्यातील भावी राणी बनण्याची वारसदार)

ऑस्लो (नॉर्वे) – नॉर्वेच्या ‘क्राऊन प्रिन्सेस’ मेटे-मारिट यांचा मुलगा मारियस बोर्ग होइबी याला ऑस्लो जिल्हा न्यायालयाने बलात्काराच्या २ प्रकरणांमध्ये दोषी ठरवत ४ वर्षांच्या कारागृहाची शिक्षा सुनावली. २९ वर्षीय होइबी हा इतर अनेक गुन्ह्यांमध्येही दोषी आढळला; मात्र न्यायालयाने त्याला बलात्काराच्या अन्य २ खटल्यांतून निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने सांगितले की, होइबी याने दोन महिलांशी लैंगिक संबंध ठेवले. त्या वेळी त्या झोपल्या होत्या, तसेच प्रतिकार करण्याच्या स्थितीत नव्हत्या. यांपैकी एक प्रकरण वर्ष २०१८ मधील, तर दुसरे २०२४ मधील आहे.
Norway’s Crown Princess Mette-Marit's son, Marius Borg Høiby, has been sentenced to 4 years in prison after being convicted of two counts of rape and other offenses.
How many criminal politicians or their kin in India face such accountability?
pic.twitter.com/lroYhMGWoh— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 16, 2026
होइबी यास त्याची माजी प्रेयसी नोरा हाउकलँड हिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणीही दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने त्याला ४ महिलांना एकूण ६.४० लाख नॉर्वेजियन क्रोनरची (अनुमाने ६३ लाख ५० सहस्र रुपयांची) भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या